जिल्हास्तर शालेय कबड्डी स्पर्धेला १२९ संघाचा सहभाग.
जिल्हास्तर शालेय कबड्डी स्पर्धेला १२९ संघाचा सहभाग. जिल्हा क्रीडा अधिकारी श्री जगन्नाथ लकडे यांच्या हस्ते उद्घाटन. लातुर दिनांक २८ नोव्हेंबर क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे शालेय कबड्डी…