डाॅ बाबासाहेब जयंतीनिमित्त लोकनायक संघटनेकडुन शालेय साहित्य वाटप.
डाॅ बाबासाहेब जयंतीनिमित्त लोकनायक संघटनेकडुन शालेय साहित्य वाटप. लातूर दि 15 एप्रिल विश्वरत्न डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिक्षणासाठी पुरेस साहित्य उपलब्ध नसलेल्या शहरातील शास्ञी नगर भागात लोकनायक सामाजिक संघटनेच्या वतिने…