तपसे चिंचोली येथे भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन.
तपसे चिंचोली येथे भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन. औसा प्रतिनिधी दि ०४ एप्रिल औसा तालुक्यातील तपसे चिंचोली येथे नरसिंह क्रिकेट संघ आयोजित भव्य खुल्या टेनिस बॉल डे नाईट…