धाराशिव जिल्हातील लोहारा तालुक्यात खुलेआम अवैध धंदे; पोलिस अधीक्षक लक्ष देतील का?
धाराशिव जिल्हातील लोहार्यात खुलेआम अवैध धंदे; पोलिस अधीक्षक लक्ष देतील का? तालुक्यातील अवैध धंद्यांना चाप बसवणार का? कि लोहारा पोलीस निरीक्षकाला प्रोत्साहित करणार. लोहारा दि 28 सप्टेंबर धाराशिव जिल्हातील लोहारा…