महावितरण विभागाच्या सहाय्यक अभियंता सर्जे यांना 22 हजाराची लाच स्वीकारताना अटक.
महावितरण विभागाच्या सहाय्यक अभियंता सर्जे यांना 22 हजाराची लाच स्वीकारताना अटक. लातूर दि 15 मार्च ग्राहकाच्या सोलार इन्स्टॉलेशनच्या प्रोजेक्ट करिता टेक्निकल फिजिबिलिटी म्हणजेच तांत्रिक योग्यता देण्यासाठी महावितरण विभागाचे सहाय्यक अभियंता…