लातूर जिल्ह्यात झाले २ लाख ४२ हजार जनावरांचे लंपी प्रतिबंधात्मक लसीकरण.
लातूर जिल्ह्यात झाले २ लाख ४२ हजार जनावरांचे लंपी प्रतिबंधात्मक लसीकरण. लातूर, दि ०६ नोव्हेंबर राज्यात लंपी चर्मरोगाचा जनावरांमध्ये होत असलेला प्रसार रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले…