आईच्या मजुरीच्या तुटपुंजा पगारावर गाठले खेलो इंडिया वेटलिफ्टींगचे सुवर्णपदक.
आईच्या मजुरीच्या तुटपुंजा पगारावर गाठले खेलो इंडिया वेटलिफ्टींगचे सुवर्णपदक. लातूरच्या दयानंद महाविद्यालयातील आकाश गौंडने केली वजनदार किमया. लातूर दि 30 मे घरची परिस्थिती साधारण आई मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविते.…