लातूर शिवसेनेच्या वतिने मदनसुरीत संत रोहिदास जयंती साजरी.
लातूर शिवसेनेच्या वतिने मदनसुरीत संत रोहिदास जयंती साजरी. निलंगा प्रतिनिधी : लातूर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री शिवाजीराव माने यांच्या हस्ते मदनसुरीत संत रोहिदास जयंती साजरी करण्यात आली. निलंगा तालुक्यातील मदनसुरी येथे…