लातूर पोलीसांनी केली लातूरसह चार जिल्हातून सराईत गुन्हेगारांची टोळी हद्दपार.
लातूर पोलीसांनी केली लातूरसह चार जिल्हातून सराईत गुन्हेगारांची टोळी हद्दपार. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी काढले हद्दपारिचे आदेश लातूर दि ०४ एप्रिल उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गुन्हे करणाऱ्या…