‘ अ ‘ झोन खो-खो स्पर्धेचा बाभळगाव महाविद्यालयाच्या वतीने उद्घाटन समारंभ संपन्न.
लातूर दि ०७ ऑक्टोबर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि दयानंद शिक्षण प्रसारक मंडळ, बाभळगाव द्वारा संचलित कै. व्यंकटराव देशमुख महाविद्यालय, बाभळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ अ ‘ झोन…
