खाकीची शान! लातूर पोलिसांचा प्रामाणिकपणा; १० लाखांचे दागिने मूळ मालकाला मिळवून देणारे API खोडेवाड यांचा DIG उमापकडून विशेष सन्मान!
लातूर (विशेष प्रतिनिधी): “पोलीस मित्र असतात आणि ते जनतेच्या रक्षणासाठी व सेवेसाठी सदैव तत्पर असतात,” याचाच प्रत्यय आणून देणारी एक अभिमानास्पद घटना लातूर शहरात घडली आहे. रस्त्यावर सापडलेली तब्बल १०…
