
लातूर दि ११ ऑक्टोबर निवडणूक आयोगाकडे श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मागितलेल्या तिन चिन्हापैकी मशाल हे चिन्ह निश्चित होताच लातूरात जिल्हा प्रमुख श्री शिवाजीराव माने यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांकडुन छञपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर मशाल पेटवून चिन्हाचे स्वागत करण्यात आले.
यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक उपस्थित होते.