भावपूर्ण श्रद्धांजली…
श्रीकृष्ण विद्यालय गुंजोटी येथील मुख्याध्यापक अजय कुमार रघुराम गायकवाड यांचे अकाली निधन झाले असून एल टी एन न्यूज च्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली…
अजय कुमार गायकवाड हे आपल्या मुलांना सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान गुंजोटी येथून उमरगा येथे आपल्या मोटरसायकल वर मुलांना शाळेत सोडण्यासाठी निघाले होते. प्रवासादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने ते गाडीवरून खाली पडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उत्तरीय तपासणी निष्पन्न झाले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले पत्नी चा परिवार आहे.
