भक्तांसाठी खुशखबर! पंढरपूर-तिरुपती साप्ताहिक विशेष ट्रेन आता नियमित धावणार
लातूर (प्रतिनिधी): विठ्ठल भक्तांसाठी आणि तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांसाठी रेल्वे प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या वाढत्या मागणीमुळे मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने पंढरपूर-तिरुपती साप्ताहिक विशेष ट्रेन आता कायमस्वरूपी ‘नियमित’ गाडी…
