विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी श्रीकृष्ण विद्यालयाचा कौशल्याधिष्ठित जागर!
साप, विज्ञान आणि स्वसंरक्षणाचे धडे; तज्ज्ञ मार्गदर्शक नेताजी जाधव यांचे विशेष मार्गदर्शन गुंजोटी: (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांच्या केवळ पुस्तकी ज्ञानावर भर न देता त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांचा सर्वांगीण विकास साधणे,…
