मारहाण करून मोबाईलची जबरीचोरी करणाऱ्या आरोपीला मुद्देमालासह अटक.
मारहाण करून मोबाईलची जबरीचोरी करणाऱ्या आरोपीला मुद्देमालासह अटक. दोन माली गुन्हे उघडकीस 43000 रुपयांचा मुद्देमाल जप्त लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी. लातूर दि १६ जानेवारी गेली चार महिन्यापूर्वी अनोळखी आरोपींनी…