लातूर शहरातील वाहतुकीला लागणार शिस्त; वाहतुकीत झाला बदल!
लातूर शहरातील वाहतुकीला लागणार शिस्त; वाहतुकीत झाला बदल! जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत निर्णय. बसस्थानक ते शाहू महाविद्यालय रस्ता चार चाकीसाठी 1 जानेवारी पासून बंद शहरातील प्रत्येक चौकातील अतिक्रमण काढण्याची…