श्री पुरणमल लाहोटी शाळेत ग्रंथ दिंडीने मराठी भाषा दिन साजरा.
श्री पुरणमल लाहोटी शाळेत ग्रंथ दिंडीने मराठी भाषा दिन साजरा. लातूर प्रतिनिधी: श्री पुरणमल लाहोटी पाठशाळेत मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. या निमित्य भव्य ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले…