लातूर प्लॉट प्रकरण: गट क्र. ७७ आणि ८५ चा वाद तापला; विजय मस्के यांची बाजू आणि मणियार यांच्या दाव्यांचे वास्तव!

लातूर शहर परिसरातील जमिनीच्या मालकीचा आणि अवैध कब्जाचा वाद आता चांगलाच तापला आहे. एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे माजी लातूर शहर जिल्हाध्यक्ष राजा मणियार यांनी आपल्या भावाच्या प्लॉटवर…

राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलमध्ये ७८ वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात संपन्न!

हुतात्म्यांना आदरांजली; राष्ट्रनिर्मिती, पाणी बचत व नागरी कर्तव्यांचा संदेश लातूर: लातूर येथील प्रतिष्ठित राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलमध्ये ७८ वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन अत्यंत उत्साहपूर्ण आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा…

राजकरणी आणि पत्रकार एकाच नाण्याच्या दोन बाजू: पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

लातूर: “पत्रकारिता हा समाजाचा आरसा असून त्यात सत्याचे प्रतिबिंब उमटणे गरजेचे आहे. अर्धवट किंवा चुकीच्या माहितीच्या आधारे बातम्या देण्यापेक्षा सत्यता पडताळून, सखोल शहानिशा करून तथ्य समाजासमोर मांडावे. खरे तर पत्रकार…

पत्रकारितेतील प्रदीर्घ सेवेचा गौरव! पत्रकार लिंबराज पन्हाळकर यांना मानाचा ‘लातूर भूषण’ पुरस्कार प्रदान.

लातूर प्रतिनिधी : पत्रकारिता क्षेत्रात गेल्या दोन ते अडीच दशकांपासून निष्णात आणि निष्कलंक कार्य करणाऱ्या पत्रकार लिंबराज पन्हाळकर यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ (जिल्हा शाखा, लातूर) यांच्या वतीने यावर्षीचा मानाचा…

लातूरच्या शैक्षणिक वर्तुळात खळबळ! ‘लातूर पॅटर्न’चे शिल्पकार शिक्षणतज्ज्ञ संजीव सोनवणे यांची आत्म**

पद्मानगर येथील निवासस्थानी स्वतःच्या परवानाधारक पिस्तुलातून संपवले जीवन – “माझ्या मृत्यूस कोणालाही जबाबदार धरू नये,” मृत्यूपूर्व चिठ्ठीत नमूद; मराठवाड्यात शोककळा लातूर (विशेष प्रतिनिधी): लातूरच्या शैक्षणिक आणि सामाजिक वर्तुळातून एक अत्यंत…

लातूरचे प्रसिद्ध संस्थाचालक संजीव सोनवणे यांची आत्म**; राहत्या घरी संपवले जीवन

लातूर : शहरातील प्रसिद्ध संस्थाचालक संजीव सोनवणे यांनी राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या दुर्दैवी घटनेमुळे लातूरच्या शैक्षणिक आणि सामाजिक वर्तुळात…

श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शैलेश लाहोटी, सचिवपदी आशिष बाजपाई यांची फेरनिवड; ८७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न!

स्वातंत्र्यपूर्व काळापासून ज्ञानदानाचे अखंड कार्य करत असलेल्या लातूरच्या प्रतिष्ठित श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेची ८७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेत आगामी पाच वर्षांसाठी नवीन…

१७ सप्टेंबर- मराठवाडा मुक्ती संग्राम दिन विशेष …

मराठवाडा मुक्ती संग्राम : स्वातंत्र्य, लोकशक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा गौरवशाली अध्याय ! भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले; मात्र तत्कालीन हैदराबाद संस्थानातील जनतेला भारतीय संघात सहभागी होण्यासाठी आणखी तेरा…

​लातूर पोलिसांची ‘खास’ मर्जी अन् आरोपींचा धिंगाणा; औसा रुग्णालयात खाकीचा ताठ कणा विरघळला, तर कत्ती हातात घेऊन फिरणाऱ्यांनी उडवली सुरक्षा वाऱ्यावर!

​लातूर (विशेष वृत्त): गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी धावणाऱ्या लातूर पोलिसांची कार्यपद्धती सध्या नेमकी चाललीय कुठे, असा संतप्त सवाल समोर येत आहे. एकीकडे खाकी वर्दीचा डर आरोपींच्या मनात उरलेला…

मराठा आरक्षणासाठी ४२ वर्षीय तरुणाची टोकाची पावलं; सुसाईड नोट लिहून लातूरमध्ये केली विहिरीत उडी

मृतदेह महामार्गावर ठेवून संतप्त गावकऱ्यांचा चक्काजाम; जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह न घेण्याची भूमिका लातूर नेता न्युज प्रतिनिधी: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाबाबत एक अत्यंत मन…

You cannot copy content of this page

error: Content is protected !!