शाहुनगरातील संत गोरोबाकाका मंदिरात महिलांचा पुढाकाराने होतोय अखंड हरिनाम सप्ताह.
शाहुनगरातील संत गोरोबाकाका मंदिरात महिलांचा पुढाकाराने होतोय अखंड हरिनाम सप्ताह. लातूर दि 18 एप्रिल शहरातील शाहू नगरात स्थित असलेल्या संत गोरोबा काका मंदिरात महिलांनी पुढाकार घेत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन…