अवैध धंद्यावर धाडी करत पोलिसांनी केला दोघांसह २१ लाखाचा मुद्देमाल जप्त.
अवैध धंद्यावर धाडी करत पोलिसांनी केला दोघांसह २१ लाखाचा मुद्देमाल जप्त. लातूर दि ३१ डिसेंबर या बाबत थोडक्यात हकीकत अशी की,पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याचे…