पाच वर्षाखालील मुलांना गोवर रुबेला आजार लसीकरणाने टाळता येतो !
पाच वर्षाखालील मुलांना गोवर रुबेला आजार लसीकरणाने टाळता येतो ! मुंबई, ठाणे, भिवंडी, वसई विरारसारख्या मोठ्या शहरात आजाराचे प्रमाण सर्वाधिक. सध्या राज्यात गोवर आजाराचे रुग्ण आढळून येत असून मुंबई, ठाणे,…