वन्यजीव सप्ताह निमित्त आरमोरीत हत्तीच्या हल्यापासुन प्रतिकात्मक संरक्षणाचे प्रशिक्षण संपन्न.
वन्यजीव सप्ताह निमित्त आरमोरीत हत्तीच्या हल्यापासुन प्रतिकात्मक संरक्षणाचे प्रशिक्षण संपन्न. आरमोरी दि 05 ऑक्टोबर काल जागतिक वन्यजीव सप्ताह निमित्त आरमोरी मौजा शंकरनगर येथे वनपरिक्षेत्र कार्यालय आरमोरी व संयुक्त वन व्यवस्थापन…