3 सराईत गुन्हेगारांकडून 3 प्रकारच्या चोरीतील मुद्देमालासह 3 गुन्हे उघडकीस; लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
3 सराईत गुन्हेगारांकडून 3 प्रकारच्या चोरीतील मुद्देमालासह 3 गुन्हे उघडकीस; लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. एक पाणबुडी मोटार, दोन मोटरसायकल, तीन मोबाईल असा सत्त्यान्नव हजार रुपयांचा मुद्देमाल पोलीसांच्या ताब्यात. लातूर…