लातूर शिवसेनेच्या वतिने बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी.
लातूर शिवसेनेच्या वतिने बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी. लातूर दि २४ जानेवारी लातूर येथे हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव…