बळजबरीने मोबाईल हिसकावणार्या दोन आरोपींना स्थानीक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात.
बळजबरीने मोबाईल हिसकावणार्या दोन आरोपींना स्थानीक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात. दहा मोबाईलसह एक मोटारसायकल असा 1 लाख 60 हजाराचा मुद्देमाल जप्त. लातूर दि 10 नोव्हेंबर काही दिवसांपूर्वी अनोळखी आरोपींनी पोलीस…
