महिला आयोगाच्या अध्यक्षांनी केले लातूर जिल्ह्यातील महिलाविषयक कामांचे कौतुक !
महिला आयोगाच्या अध्यक्षांनी केले लातूर जिल्ह्यातील महिलाविषयक कामांचे कौतुक ! • प्रशासनाच्या उत्तम कामगिरीमुळे महिला विषयक तक्रारी कमी • महिलांमधील कर्करोग निदानासाठी राबविलेली मोहीम कौतुकास्पद • ‘आयोग आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत…
