पर्यावरण संवर्धनाचा संकल्प: लातूरच्या गंजगोलाईत ‘सार्वजनिक गुढी’ उत्साहात साजरी!
प्रशासकीय अधिकारी आणि मान्यवरांच्या हस्ते पूजन; मिरवणुकीतून ‘स्वच्छता आणि पाणी बचती’चा संदेश लातूर (प्रतिनिधी) : हाराष्ट्राची परंपरा आणि सामाजिक बांधिलकी यांचा अनोखा संगम आज लातूरच्या ऐतिहासिक गंजगोलाईत पाहायला मिळाला. गुढीपाडव्याच्या…
