तोंडार जिल्हा परिषद शाळेतील विषबाधा प्रकरणी मुख्याध्यापकाचे निलंबन; चौकशीही होणार
तोंडार जिल्हा परिषद शाळेतील विषबाधा प्रकरणी मुख्याध्यापकाचे निलंबन; चौकशीही होणार लातूर, दि 13 सप्टेंबर उदगीर तालुक्यातील तोंडार येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा प्रकरणी उदगीर पंचायत समितीचे…