सुरेश फरकांडेसुरेश फरकांडे

नळेगाव: येथील रहिवासी सुरेश विठोबा फरकांडे वय 54 वर्ष यांचे राहत्या घरी दीर्घ आजाराने दि. 20 रोजी सायंकाळी 4:19 वाजता निधन झाले. उद्या दि. 21 रोजी सकाळी 10:00 वाजता नळेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे. ते कराटे प्रशिक्षक तथा पत्रकार होते. “लातूर नेता न्युज” च्या वतिने भावपूर्ण श्रद्धांजली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!