' अ ' झोन खो-खो स्पर्धेचा बाभळगाव महाविद्यालयाच्या वतीने उद्घाटन समारंभ संपन्न. लातूर दि ०७ ऑक्टोबर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि दयानंद शिक्षण प्रसारक मंडळ, बाभळगाव द्वारा संचलित कै. व्यंकटराव देशमुख महाविद्यालय, बाभळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ' अ ' झोन खो खो (मुले आणि मुली) स्पर्धेचा उद्घाटन समारंभ दयानंद कला महाविद्यालय, लातूरच्या क्रीडांगणावर संपन्न झाला. मुलींच्या स्पर्धेचे उद्घाटन प्रा. डॉ. सुनील साळुंखे, दयानंद कला महाविद्यालय, लातूर तर मुलांच्या स्पर्धेचे उदघाटन प्राचार्य डॉ. दुष्यंत कटारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड सिनेट सदस्य डॉ. महेश बेंबडे,' अ ' झोन चेअरमन डॉ.अशोक वाघमारे, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर क्रीडा संचालक डॉ. भास्कर रेड्डी, कुमारस्वामी महाविद्यालय, औसा डॉ. गणेश मनगिरे, शहीद भगतसिंग महाविद्यालय, किल्लारी प्रशांत चव्हाण तर डी फार्मसी महाविद्यालयाचे ऋषी मस्के यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेसाठी पंच म्हणून प्रकाश आयरेकर, निशिकांत सदाफुले, प्रा. राणी कोळी, फिरोज पटेल, सुजित माळी, नंदकिशोर थडकर हे काम आहेत. स्पर्धा संयोजक म्हणून क्रीडा संचालक डॉ. वैशाली माढेकर यांनी उपस्थित आमचे शेवटी आभार मानले आणि स्पर्धेला प्रारंभ झाला.' अ ' झोन खो-खो स्पर्धेचा बाभळगाव महाविद्यालयाच्या वतीने उद्घाटन समारंभ संपन्न. लातूर दि ०७ ऑक्टोबर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि दयानंद शिक्षण प्रसारक मंडळ, बाभळगाव द्वारा संचलित कै. व्यंकटराव देशमुख महाविद्यालय, बाभळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ' अ ' झोन खो खो (मुले आणि मुली) स्पर्धेचा उद्घाटन समारंभ दयानंद कला महाविद्यालय, लातूरच्या क्रीडांगणावर संपन्न झाला. मुलींच्या स्पर्धेचे उद्घाटन प्रा. डॉ. सुनील साळुंखे, दयानंद कला महाविद्यालय, लातूर तर मुलांच्या स्पर्धेचे उदघाटन प्राचार्य डॉ. दुष्यंत कटारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड सिनेट सदस्य डॉ. महेश बेंबडे,' अ ' झोन चेअरमन डॉ.अशोक वाघमारे, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर क्रीडा संचालक डॉ. भास्कर रेड्डी, कुमारस्वामी महाविद्यालय, औसा डॉ. गणेश मनगिरे, शहीद भगतसिंग महाविद्यालय, किल्लारी प्रशांत चव्हाण तर डी फार्मसी महाविद्यालयाचे ऋषी मस्के यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेसाठी पंच म्हणून प्रकाश आयरेकर, निशिकांत सदाफुले, प्रा. राणी कोळी, फिरोज पटेल, सुजित माळी, नंदकिशोर थडकर हे काम आहेत. स्पर्धा संयोजक म्हणून क्रीडा संचालक डॉ. वैशाली माढेकर यांनी उपस्थित आमचे शेवटी आभार मानले आणि स्पर्धेला प्रारंभ झाला.

लातूर दि ०७ ऑक्टोबर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि दयानंद शिक्षण प्रसारक मंडळ, बाभळगाव द्वारा संचलित कै. व्यंकटराव देशमुख महाविद्यालय, बाभळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ अ ‘ झोन खो खो (मुले आणि मुली) स्पर्धेचा उद्घाटन समारंभ दयानंद कला महाविद्यालय, लातूरच्या क्रीडांगणावर संपन्न झाला.

मुलींच्या स्पर्धेचे उद्घाटन प्रा. डॉ. सुनील साळुंखे, दयानंद कला महाविद्यालय, लातूर तर मुलांच्या स्पर्धेचे उदघाटन प्राचार्य डॉ. दुष्यंत कटारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड सिनेट सदस्य डॉ. महेश बेंबडे,’ अ ‘ झोन चेअरमन डॉ.अशोक वाघमारे, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर क्रीडा संचालक डॉ. भास्कर रेड्डी, कुमारस्वामी महाविद्यालय, औसा डॉ. गणेश मनगिरे, शहीद भगतसिंग महाविद्यालय, किल्लारी प्रशांत चव्हाण तर डी फार्मसी महाविद्यालयाचे ऋषी मस्के यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘ अ ‘ झोन खो-खो स्पर्धेचा बाभळगाव महाविद्यालयाच्या वतीने उद्घाटन समारंभ संपन्न.

या स्पर्धेसाठी पंच म्हणून प्रकाश आयरेकर, निशिकांत सदाफुले, प्रा. राणी कोळी, फिरोज पटेल, सुजित माळी, नंदकिशोर थडकर हे काम आहेत. स्पर्धा संयोजक म्हणून क्रीडा संचालक डॉ. वैशाली माढेकर यांनी उपस्थित आमचे शेवटी आभार मानले आणि स्पर्धेला प्रारंभ झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!