लातूर: शैलेशजी लाहोटी यांच्या वाढदिवसानिमित्त तायक्वांदो खेळाडूंचा गौरव; ‘अञिवरद प्रतिष्ठान’चा स्तुत्य उपक्रम
लातूर| प्रतिनिधी : श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शैलेशजी लाहोटी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘अञिवरद प्रतिष्ठान’ या सामाजिक संस्थेने एक अत्यंत प्रेरणादायी उपक्रम राबविला. तायक्वांदो या ऑलिम्पिक…
वाचन संस्कृती जोपासणे काळाची गरज: जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड
राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलच्या ‘जिज्ञासा’ ग्रंथालयाचे शानदार उद्घाटन; १७ व्या वर्धापन दिनानिमित्त शाळेचा दुग्धशर्करा योग लातूर | प्रतिनिधी डिजिटल युगातही पुस्तकांचे महत्त्व आजही अबाधित आहे. वाचन संस्कृती ही समाजाची…
प्रशासनाचे दुर्लक्ष अन् शिवपूर पेटले; अवैध दारूच्या धाब्याची राखरांगोळी!
शिवपूर (शिरूर अनंतपाळ) | ‘एलटीएन’ न्यूज नेटवर्क शिरूर अनंतपाळ (प्रतिनिधी): तालुक्यातील शिवपुर येथे अवैध दारूविक्रीच्या विळख्यात अडकलेल्या गावातील परिस्थितीने आता हिंसक वळण घेतले आहे. गाव परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू…
धक्कादायक | एकतर्फी प्रेम प्रकरणातून भयानक शेवट; मित्रानेच मित्राचा गळा चिरून विहिरीत फेकला मृतदेह!
लातूर: लातूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एकतर्फी प्रेमाच्या संशयातून एका २० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या हत्येचा सूत्रधार…
लातूर हादरले! वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांवर पोलिसांचा ‘हल्ला’; हॉस्पिटलमधील मृत्यू प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न?
पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे आणि मनोज जिरगे यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार; पत्रकार संघ आक्रमक! लातूर | प्रतिनिधी: लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांना ‘खाकी’चा माज दाखवत भररस्त्यात मारहाण आणि शिवीगाळ…
रांगोळीच्या रंगांतून योग संदेश! लातूरच्या मुख्य चौकात ५६०० चौ फुटांचे कलात्मक भूअलंकरण.
लातूर | प्रतिनिधी: १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून, राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूल, लातूरच्या वतीने शहराचे मुख्य चौक रांगोळीच्या माध्यमातून उजळून निघाले. योग संदेशाचा प्रसार करण्यासाठी विद्यालयाने हाती…
विलास सहकारी साखर कारखाना युनिट-२: ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे अंतिम ऊस बिल खात्यावर जमा
उदगीर | प्रतिनिधी:लातूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. उदगीर येथील विलास सहकारी साखर कारखाना (युनिट-२) ने आपल्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळत, गाळप हंगाम…
शेतकऱ्यांच्या विश्वासाचे ‘विलास’ पर्व; ऊस उत्पादक सभासदांना ३,१७१ रुपयांचा भरघोस दर!
लातूर | प्रतिनिधी : निवळी (ता. लातूर) येथील मांजरा परिवारातील अग्रणी ‘विलास सहकारी साखर कारखाना लिमिटेड’ने आपल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण व दिलासादायक निर्णय घेतला आहे. गळीत हंगाम…
रेणा साखर कारखान्याची शेतकऱ्यांना मोठी दिवाळी! गळीत हंगाम २०२५-२६ चे अंतिम ऊस बिल खात्यावर जमा
प्रति मेट्रिक टन ३१६९.१५ रुपयांचा विक्रमी दर जाहीर; मांजरा परिवाराची परंपरा कायम लातूर (दि. १० जून २०२६): सहकार क्षेत्रातील मानाचा तुरा असलेल्या रेणापूर येथील रेणा सहकारी साखर कारखान्याने आपल्या ऊस…
रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर येथे रुग्णांना पाणी, बिस्किट आणि फळ वाटप!
लातूर प्रतिनिधी: पब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सरसेनानी आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘रिपब्लिकन सेना, जिल्हा लातूर’च्या वतीने एक स्तुत्य व सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. लातूर येथील…
