राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे यांना शासनाचा ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ प्रदान
पुणे / लातूर (दि. ०७ सप्टेंबर २०२६) : शिव छत्रपती शिक्षण संस्था संचलित येथील नामांकित राजर्षी शाहू महाविद्यालयाचे (अधिकारदप्रदत्त स्वायत्त संस्था) प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात…
लातूरमध्ये भावसार समाजाचा राष्ट्रीय वधू-वर परिचय मेळावा उत्साहात; देश-विदेशातून आणि विविध राज्यांतून समाजबांधवांची मोठी उपस्थिती
लातूर : विवाहाच्या नात्याला योग्य दिशा देत समाजातील युवक-युवतींना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘ऑल इंडिया भावसार महासभा’ आणि ‘भावसार क्षत्रिय समाज (लातूर जिल्हा)’ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय वधू-वर व…
लातूर जिल्ह्यातील न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालत; वादावर आपसी तडजोडीने कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आवाहन
लातूर (जिमाका): राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार, लातूर येथील जिल्हा व सत्र न्यायालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये आगामी १२ सप्टेंबर, २०२६ रोजी ‘राष्ट्रीय लोकअदालती’चे आयोजन करण्यात आले आहे. वेळ…
चंद्रकांत कातळे यांना ‘शिवरत्न पुरस्कार’ प्रदान; पत्रकारिता आणि सामाजिक कार्याचा गौरव
लातूर: लोकनेते स्व. विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून लातूर मिशन वृत्तपत्र आणि शिवदर्शन फाउंडेशनतर्फे रेणापूर येथील ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत कातळे यांना ‘शिवरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. पत्रकारिता, अध्यात्मिक, सांस्कृतिक…
खोरी गल्लीतील दुर्घटनेत तिघांचे प्राण वाचविणाऱ्या धाडसी तरुणांचा भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकरांकडून सत्कार
लातूर प्रतिनिधी : खोरी गल्ली परिसरात मुसळधार पावसामुळे उघड्या नाल्यात पडलेल्या एका आईसह तिच्या दोन मुलांचे प्राण वाचविणाऱ्या स्थानिक तरुणांच्या धाडसाचे कौतुक करत, भारतीय जनता पार्टीचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष अजित…
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेमुळे लातूर जिल्ह्यात अन्न प्रक्रिया उद्योगांना मोठी चालना
लातूर: कृषि विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या केंद्र शासनाच्या ‘प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन योजने’मुळे (PMFME) लातूर जिल्ह्यात अन्नप्रक्रिया उद्योगांना मोठा वेग मिळाला आहे. सन २०२१-२२ ते २०२६-२७ या कालावधीत जिल्ह्यातील…
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याबाबत लातूरमध्ये शासकीय अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा
लातूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) आणि लातूर समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा १९८९ व सुधारित अधिनियम…
लातूर जिल्ह्यातील सर्व शाळांनी शालेय क्रीडा स्पर्धा सहभागासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन
लातूर: सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये समाविष्ट विविध स्तरांवरील क्रीडा स्पर्धांचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. या स्पर्धांमध्ये लातूर जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी…
लातूरमध्ये ६ सप्टेंबरला भावसार समाजाचा भव्य राष्ट्रीय वधू-वर परिचय मेळावा; १३५० हून अधिक उमेदवारांची नोंदणी
लातूर: विवाहयोग्य मुला-मुलींसाठी योग्य स्थळ शोधताना पालकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन ऑल इंडिया भावसार महासभा आणि भावसार क्षत्रिय समाज (लातूर जिल्हा) यांच्या संयुक्त विद्यमाने लातूरमध्ये राष्ट्रीय वधू-वर व पालक परिचय…
केवळ तीनच दिवसांत तब्बल २३ लाख ५७ हजारांचा दंड! लातूर पोलिसांच्या ‘सक्ती’ने वाहनचालकांच्या खिशाला कात्री; नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया
लातूर प्रतिनिधी: दुचाकीस्वारांच्या सुरक्षेचा हवाला देत लातूर पोलीस विभागाने जिल्ह्यात हाती घेतलेल्या हेल्मेट सक्तीच्या मोहिमेने अवघ्या तीन दिवसांतच रेकॉर्डब्रेक आकडेवारी गाठली आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेल्या या…
