भाजपाकडूनच दिवंगत चाकूरकर यांच्या उत्तुंग व्यक्तीमत्वाचा सन्मान- लातूरकरांची भावना
भाजपाकडूनच दिवंगत चाकूरकर यांच्या उत्तुंग व्यक्तीमत्वाचा सन्मान- लातूरकरांची भावना लातूर/प्रतिनिधी : दिवंगत शिवराज पाटील चाकूरकर हे महान नेते होते. देशपातळीवर त्यांनी लातूरचा नावलौकिक केला. राजकीय क्षेत्रात नि:स्पृह व्यक्तीमत्व अत्यंत दुर्मिळ…
