बसवंतपूरमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेला प्रतिसाद.
बसवंतपूरमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेला प्रतिसाद. जिल्ह्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे लातूर, दि 12 डिसेंबर शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ जिल्ह्यातील नागरिकांना देण्यासाठी…
