लातूरच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा; ‘फिजिक्सवाला’ (PW) कडून तंत्रज्ञान-सक्षम ‘विद्यापीठ’ सेंटरचे उद्घाटन!
लातूर: शिक्षणाचे हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूर शहरात आता आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे. प्रसिद्ध एड-टेक कंपनी Physics Wallah (PW) ने लातूरमध्ये आपले पहिले तंत्रज्ञान-सक्षम ऑफलाइन ‘विद्यापीठ’ सेंटर सुरू केले…
