खाकी डागाळली! लातूरमध्ये पोलिसांकडूनच तरुणाला बेदम मारहाण; “एस.पी. साहेबांना तक्रार केली तर ठार मारू” अशी धमकी.
लातूर/निलंगा (प्रतिनिधी): लातूर जिल्हयातील निलंगा तालुक्यातील निटुर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका सामान्य नागरिकाला गावातील काही व्यक्तींसह पोलिसांनीच अमानुष मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात…
