जिल्हा नियोजन बैठकीतीत माजी पालकमंञी श्री देशमुखांकडुन आजी पालकमंञी श्री महाजन यांच्याकडे साकडे
लातूर दि ०४ नोव्हेंबर महाराष्ट्राचे ग्रामविकास व पंचायतराज,वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या लातूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस जिल्ह्यातील…