Month: June 2023

ऑटो मध्ये प्रवासी बसवून त्यांना मारहाण करून लुटणाऱ्या 3 आरोपींना ऑटोसह अटक.

11 मोबाईलसह 3 लाख 16 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत; जबरी चोरीचे 7 गुन्हे उघड. लातूर स्थानीक गुन्हे शाखेची कामगिरी. लातूर दि १४ जुन स्थानिक गुन्हे शाखा, लातूर ने “” ऑटो…

डॉक्टर अमन मुलानी यांच्या जीवनज्योती हॉस्पिटलचे जेष्ठ पञकार व्यंकटराव पनाळे यांच्या हस्ते उद्घाटन.

लातूर दि १४ जुन शहरापासून जवळच असलेल्या बारा नंबर पाटी, शाम नगर येथे दिनांक १२ जून रोजी डॉक्टर अमन मुलानी (एम. डी.) यांच्या जीवनज्योती हॉस्पिटलचे ज्येष्ठ पत्रकार, लोकाधिकारप्रमुख तथा हरंगुळचे…

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा काँग्रेस प्रभाग 03 च्या वतिने सत्कार समारंभ संपन्न.

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा काँग्रेस प्रभाग 03 च्या वतिने सत्कार समारंभ संपन्न. लातूर दि १० जुन काँग्रेस प्रभाग तिन मधील इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. हा…

स्वामी विवेकानंद चौकात “खासदार श्री. सुधाकर श्रंगारे विचार मंच” फलकाचे श्री सुधाकर श्रंगारे यांच्या हस्ते उद्घाटन.

स्वामी विवेकानंद चौकात “खासदार श्री. सुधाकर श्रंगारे विचार मंच” फलकाचे श्री सुधाकर श्रंगारे यांच्या हस्ते उद्घाटन. लातूर दि 10 जुन खासदार सुधाकरजी श्रंगारे साहेब यांच्या नावाने विवेकानंद चौक लातूर येथे…

रेणापूर व बोंढार हवेली दलित हत्या प्रकरणातील आरोपीवर कठोर कार्यवाही करा.

लातूर जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर लातूर प्रतिनिधी ०९ जून लातूर जिल्ह्यातील रेणापूर आणि नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली या ठिकाणी झालेल्या दलित हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक…

शिरुर ताजबंदच्या तरुण व्यापाऱ्याची लातूरच्या हॉटेल ग्रँडमध्ये आत्महत्या!

शिरुर ताजबंदच्या तरुण व्यापाऱ्याची लातूरच्या हॉटेल ग्रँडमध्ये आत्महत्या! आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात; नातेवाईकांनी व्यक्त केली घातपाताची शक्यता. लातूर दि ०७ जुन अहमदपूर तालुक्यातील शिरुर ताजबंद येथील कापड व्यापाऱ्याने लातूरातील हॉटेल ग्रँड…

मातंग समाज कृती समितीची रेणापूर येथे मयत गिरीधारी तपघाले यांची घरी भेट.

मातंग समाज कृती समितीची रेणापूर येथे मयत गिरीधारी तपघाले यांची घरी भेट. रेणापूर दि 07 जुन रेणापूर येथे मातंग समाजातील गिरीधारी तपघाले यांची व्याजी पैश्याच्या कारणावरून दोन्ही हात मोडत मिरची…

घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना बीड, अहमदनगर मधून उचलले.

घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना बीड, अहमदनगर मधून उचलले. घरफोडीचे 07 गुन्हे उघड; सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम सह 4 लाख 8 हजार रुपयाच्या मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी. लातूर…

शेतीच्या त्यागापेक्षा शाश्वत शेतीची कास धरा – नादिर गोदरेज

शेतीच्या त्यागापेक्षा शाश्वत शेतीची कास धरा – नादिर गोदरेज जैन हिल्स येथे फालीच्या पहिल्या टप्प्याचा समारोप; विद्यार्थ्यांकडून कृषीवर सादरीकरण जळगाव दि २ जुन प्रतिनिधी : शेतीचे भवितव्य संकटात येते तेव्हा…

बीबी का मकबरा, संभाजी नगर (औरंगाबाद)

बीबी का मकबरा, संभाजी नगर (औरंगाबाद) बीबी का मकबरा हा मोगल सम्राट औरंगजेबचा मुलगा, आजम शहा याने आपल्या आईच्या स्मरणार्थ बांधलेला मकबरा आहे. छत्रपती संभाजीनगर येथे बांधलेल्या एका भव्य महालात…

You cannot copy content of this page

error: Content is protected !!