मोटरसायकलसाठी एक लाखाची मागणी करून बायकोचा निर्घण खून करणाऱ्या पतीला जन्मठेप.
19 महिन्यात लातूर ग्रामीण पोलीसांकडून मयत जनाबाईला न्याय. लातूर दि 03 मे पोलीस ठाणे लातुर ग्रामीण हद्दीत दि 01 ऑक्टोबर 2023 रोजी मौजे कासारगांव येथे नवविवाहीता जनाबाई सुनिल घावीट वय…