वंचित बहुजन युवा आघाडीच्या च्या वतिने संविधानदिनी मोटारसायकल रॅली.
लातूर दि २६ नोव्हेंबर शहरातील वंचित बहुजन युवा आघाडीच्या च्या वतिने संविधानदिनी मोटारसायकल रॅली काढण्यात आलो होती त्यास युवकांचा उस्फूर्त प्रतिसाद होता. डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन शहरात या मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महेंद्र बनसोडे, गौरव हणवते, सोनू भोसले, बंटी गायकवाड, गणेश कांबळे, पंकज कांबळे, टिल्लू नन्नवरे, प्रथमेश कांबळे, प्रणव कांबळे, कुमार गायकवाड, आशिष मान, बाळू सोमवंशी, अनिकेत बोडके, ईश्वर सोनवणे, आकाश नवगिरे, दत्ता देशमुख, ईश्वर स्वामी, लक्ष्मण शेळके, धनराज कांबळे, प्रतीक गायकवाड, शुभम गायकवाड, यश विद्यागर, धीरज कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येवर युवक उपस्थित होते.