विकास कांबळेंच्या वाढदिवसानिमित्त ५२ जणांचे रक्तदान
लातूर प्रतिनिधी : काँग्रेसचे युवा नेते, संत गोरोबा सोसायटीचे अध्यक्ष विकास कांबळे यांच्या वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त घेण्यात आलेल्या शिबिरात ५२ जणांनी रक्तदान केले. कांबळे यांच्या…
