लातूर ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड सहाजणांसह एक लाख ७३ हजार रु मुद्देमाल जप्त.
लातूर ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड सहाजणांसह एक लाख ७३ हजार रु मुद्देमाल जप्त. मुंबई जुगार कायदयान्वये कारवाई व गुन्हा दाखल. लातूर दि ०८ जाने पोलीस अधिक्षक श्री सोमय मुंडे…