दारूबंदी साठी तुंगी गावात महिलांचा एल्गार; ग्रामपंचायतमधे ठराव पारित.
दारूबंदी साठी तुंगी गावात महिलांचा एल्गार; ग्रामपंचायतमधे ठराव पारित. औसा प्रतिनिधी : तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय तुंगी बुद्रुक येथील महिलांनी दारू विरोधी अर्ज दाखल करून ग्रामपंचायतमधे ठराव पारित केला आहे. तुंगी…
