बीड येथे तायक्वांदो खेळाडूंना पदके, बेल्ट व प्रमाणपत्र देऊन सन्मान
बीड येथे तायक्वांदो खेळाडूंना पदके, बेल्ट व प्रमाणपत्र देऊन सन्मान !! बीड प्रतिनिधी – तायक्वांदो असोसिएशन ऑफ बीड यांच्या मान्यतेने चॅम्पियन्स तायक्वांदो अकॅडमी अंतर्गत घेण्यात आलेल्या कलर बेल्ट परीक्षेतील उत्तीर्ण…
