सरकारी वकील म्हणून नियुक्त झालेल्या श्री मस्के व सौ कपिकीरे यांची काँग्रेस पक्षाच्या वतिने सत्कार.सरकारी वकील म्हणून नियुक्त झालेल्या श्री मस्के व सौ कपिकीरे यांची काँग्रेस पक्षाच्या वतिने सत्कार.

सरकारी वकील म्हणून नियुक्त झालेल्या श्री मस्के व सौ कपिकीरे यांची काँग्रेस पक्षाच्या वतिने सत्कार.

लातूर दि 02 ऑक्टोबर जिल्हा व अतिरिक्त सञ न्यायालय तसेच दिवाणी व फौजदारी न्यायालये अहमदपूर येथे ॲड श्री कैलास मस्के तर जिल्हा व अतिरिक्त सञ न्यायालय तसेच दिवाणी व फौजदारी न्यायालये उदगीर येथे ॲड सौ पुजा कपिकिरे यांची सरकारी वकील म्हणून निवड झाली असुन या निवडीबद्दल काँग्रेस प्रभाग क्रमांक तीन चे अध्यक्ष तथा संत गोरोबा सोसायटी चेअरमन श्री विकास कांबळे यांच्या कार्यालय सत्कार कार्यक्रम पार पडला आहे. त्याना पुढील कार्यास शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत.

यावेळी ॲड अंगद गायकवाड ॲड महादेव गायकवाड, सुनित खंडागळे, ॲड तानाजी जाधव, ॲड आकाश चव्हाण, ॲड राजेंद्र लोंढे, देविदास गायकवाड, प्रकाश पाटोळे, अजय आडगळे, नवी नळेगावकर, वैभव कांबळे, श्रावण मस्के, राजूभाऊ घोलप, गणेश पाटोळे, रवी मस्के, अभिजीत आडगळे, नवनाथ आदावळे यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!