डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्र आर्यन सेनेचे रक्तदान शिबीर संपन्न.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्र आर्यन सेनेचे रक्तदान शिबीर संपन्न.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्र आर्यन सेनेचे रक्तदान शिबीर संपन्न.

लातूर दि 07 डिसेंबर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्र आर्यन सेनेच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न झाले या शिबीरात एक्कावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले असल्याचे मआसे च्या वतिने सांगण्यात आले आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्र आर्यन सेनेचे रक्तदान शिबीर संपन्न.

या शिबिराचे उदघाटन माजी महापौर ॲड दिपक सुळ व आरोग्यदूत नामदेव कदम यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष ॲड किरण जाधव तर प्रमुख पाहुणे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव अभयदादा साळुंके यांची उपस्थिती होती. या रक्तदान शिबिरास माऊली ब्लड बँकेच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले यावेळी आर्यन सेनेचे अध्यक्ष अविराजे निंबाळकर, काँग्रेस प्रभाग क्रमांक तिन चे अध्यक्ष तथा संत गोरोबा सोसायटी चेअरमन विकास कांबळे, प्रल्हाद सौदागर, माणिक पवार, विजयमाला देडे, मनपा माजी गट नेते सुनिल बसपुरे, महाराष्ट्र युवा शक्ति अध्यक्ष सुनिल सौदागर, माजी युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष मोहन सुरवसे, राज क्षीरसागर, अभिषेक पतंगे, ब्लू पँथर संघटनेचे अध्यक्ष साधू गायकवाड, मयूर बनसोडे, पिराजी साठे, सचिंद्र कांबळे, गोपाळ मगर, किशोर शिंदे, प्रसाद बसपुरे, काशिनाथ वाघमारे, पञकार उमेश कांबळे, संभाजी बेळकने, राजाभाऊ सूर्यवंशी, मुजीब सौदागर, इस्माईल लोहार, रफिक शेख, मुन्ना शेख, नबी शेख, किरण कांबळे, अंकुश कांबळे, अविनाश मगर, शुभम जोगदंड, शुभम शिंदे, प्रविण मगर, आशिष कसबे, विशाल क्षीरसागर, विक्रांत क्षीरसागर, महेश हणमंते, विष्णू पेठकर, राहुल कांबळे, अभिजित कांबळे, अमोल गायकवाड, संतोष शिंदे, बालाजी मगर, पवन मुळे, अभिजित कांबळे, अतिश कांबळे, पंकज मगर, विकास सुतार, सोनवणे सर, अभिषेक पवार, अभिजित पवार, नंदू  क्षीरसागर, योगेश पवार व प्रभागातील नागरिकांसह महाराष्ट्र आर्यन सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्र आर्यन सेनेचे रक्तदान शिबीर संपन्न.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!