मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त लातूरमध्ये भव्य मोफत अस्थिरोग शिबीर संपन्न!
पोद्दार हॉस्पिटलमध्ये ५८ रुग्णांची मोफत तपासणी; औषधोपचार व सवलतीत वैद्यकीय चाचण्यांचा लाभ लातूर, दि. २४ जुलै: राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त लातूरमधील सिग्नल कॅम्प परिसरातील पोद्दार हॉस्पिटल एक्सीडेंट…
