गांधी चौक पोलीसांची धडाकेबाज कारवाई; 24 तासात आरोपीसह 20 लाखाचा मुद्देमाल जप्त.
लातूर दि १५ जुन पोलीस ठाणे गांधी चौक लातूर येथे फिर्यादी रघुनाथ आप्पाराव भाग्यवंत रा. मानिकनगर परळी यांचा फिर्यादीवरून अशोक लेलँड पिकअप गाडी क्रमांक एम एच 44 यु 0070 किमती…
