Tag: LTN NEWS

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या मान्यतेने नांदेड येथे राज्यस्तर तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन.

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या मान्यतेने नांदेड येथे राज्यस्तर तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन. सुवर्णपदक विजेते दिल्ली येथील राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करणार. नांदेड क्रीडा प्रतिनिधी : भारत सरकारच्या युवा व खेळ मंत्रालयाच्या मान्यतेने…

सुरेखा शाहीन शेख दांपत्यांना सांगली प्राइड पुरस्कार.

सुरेखा शाहीन शेख दांपत्यांना सांगली प्राइड पुरस्कार. सांगली प्रतिनिधी : गेली 25 वर्षे. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय, वैशिष्ट्यपूर्ण कार्य करीत असलेले दांपत्य. सुरेखा व शाहीन शेख यांना शहीद अशोक कामटे स्मृती…

पहिल्या महिला महाराष्ट्र केसरीसाठी सांगलीची प्रतिक्षा बागडी विजेती तर कल्याण ची वैष्णवी पाटील उपविजेती.

पहिल्या महिला महाराष्ट्र केसरीसाठी सांगलीची प्रतिक्षा बागडी विजेती तर कल्याण ची वैष्णवी पाटील उपविजेती. कल्याण दि २५ मार्च महाराष्ट्रात प्रथमच चालू झालेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सांगलीच्या प्रतीक्षा बागडी ने…

व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. सितम सोनवणे.

व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. सितम सोनवणे. लातूर दि २४ मार्च : व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या संघटनेच्या डिजिटल विभागाच्या लातूर जिल्हाध्यक्षपदी डॉ. सितम सोनवणे यांची निवड करण्यात…

पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कल्याणची वैष्णवी पाटील अंतिम फेरीत.

पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कल्याणची वैष्णवी पाटील अंतिम फेरीत. कल्याण प्रतिनिधी दि २४ मार्च कल्याण जवळील मंगरूळ गावची पैलवान म्हणून नावारूपास आलेली वैष्णवी दिलीप पाटील सांगली येथील होणाऱ्या…

स्केटिंग राष्ट्रीय खेळाडू आस्था नाईकर चा राज्य सेमिनारात सत्कार .

स्केटिंग राष्ट्रीय खेळाडू आस्था नाईकर चा राज्य सेमिनारात सत्कार . कल्याण प्रतिनिधी : कल्याण येथील स्केटिंग राष्ट्रीय खेळाडू आस्था प्रकाश नाईकर हिने नुकताच राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी बजावत नुकतेच…

गुढीपाडवा, मराठी भाषा वाढवा; सार्वजनिक गुढी समितीचा संदेश.

गुढीपाडवा, मराठी भाषा वाढवा; सार्वजनिक गुढी समितीचा संदेश. लातूर दि २३ मार्च मराठवाड्यातील अनोख्या सार्वजनिक गुढी महोत्सव लातूर शहरात साजरा केला जातो. सन 1998 पासून या गुढी महोत्सवाला सामाजिक गुढी…

शेतकर्यांनी पारंपारीक शेतीला बगल देत शाश्वत रेशीम शेती आत्मसात करावी : महेंद्रकुमार कांबळे

शेतकर्यांनी पारंपारीक शेतीला बगल देत शाश्वत रेशीम शेती आत्मसात करावी : महेंद्रकुमार कांबळे धाराशिव : प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारावर क्रुषी क्षेत्र मोठ्या प्रमानात विकसीत झाले असले तरी अनेक भागातील शेतकर्यांकडुन पारंपारीक…

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले सराईत गुन्हेगारांना पोलीसांनी केले जेरबंद

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले सराईत गुन्हेगारांना पोलीसांनी केले जेरबंद विवेकानंद चौक पोलिसांचे त्वरित कोम्बिंग ऑपरेशन यशस्वी. लातूर प्रतिनिधी : लातूर शहरातील रिंगरोड लगतच्या अर्पाटमेंटच्या शेजारील शेतात दरोडा टाकण्याच्या तयारी असलेल्या…

विश्वशांती बुद्ध विहाराच्या जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी संतोष सोनवणे यांची निवड.

विश्वशांती बुद्ध विहाराच्या जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी संतोष सोनवणे यांची निवड. लातूर दि १९ मार्च भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती सार्वजनिक जयंती उत्सव समिती 2023 बैठकीचे आयोजन माजी…

You cannot copy content of this page

error: Content is protected !!